महत्वाच्या ठिकाणांची अंतरे

गणपतीपुळे येथून काही महत्वाच्या ठिकाणांची अंतरेरत्नागिरी ५० कि. मी. (निवळी मार्गे)
रत्नागिरी २० कि. मी. (नेवरे मार्गे)
पावस ६५ कि. मी. (निवळी मार्गे)
पावस ३५ कि. मी. (नेवरे मार्गे)
कोळीसरे २२ कि. मी.
जयगड १५ कि. मी.
डेरवण ८० कि. मी.
चिपळूण १०० कि. मी.
मार्लेश्वर ८५ कि. मी.
गुहागर ८० कि. मी.
कोल्हापूर १६५ कि. मी.
सांगली २१० कि. मी.
गोवा २७५ कि. मी.
पुणे ३१० कि. मी.
मुंबई ३७५ कि. मी.